Saturday, September 15, 2012
Sunday, June 17, 2012
तुझ्या ओठांवरचा नकार....
तू दिलेल्या जखमा देखील...
हव्याहव्याश्या वाटतात...
कदाचित त्या जखमान मुळेच...
तुझ्या आठवणी ताज्या राहतात....
...
हल्ली स्वप्नांचं आणि माझं...
तसं नातच तुटलंय...
कारण मन माझं हल्ली....
तुझ्या आठवणीत बुद्लंय...
तुला जपतांना हल्ली दुखं..
माझ्या जवळपासच येत नाही...
कदाचित माझ्या कडे त्यांना देण्या इतका..
वेळच उरत नाही...
किती दा तरी तुला सांगितलं...
सांग तुझ्या मनातलं...
तुझ्या नाही जमलं तर निदान...
ओळख कधी माझ्या तरी मनातलं...
तुझे डोळे रोज सांगतात...
मला तुझ्या मनातला होकार...
पण मग मला काहीच बोलू देत नाही...
तुझ्या ओठांवरचा नकार....
हव्याहव्याश्या वाटतात...
कदाचित त्या जखमान मुळेच...
तुझ्या आठवणी ताज्या राहतात....
...
हल्ली स्वप्नांचं आणि माझं...
तसं नातच तुटलंय...
कारण मन माझं हल्ली....
तुझ्या आठवणीत बुद्लंय...
तुला जपतांना हल्ली दुखं..
माझ्या जवळपासच येत नाही...
कदाचित माझ्या कडे त्यांना देण्या इतका..
वेळच उरत नाही...
किती दा तरी तुला सांगितलं...
सांग तुझ्या मनातलं...
तुझ्या नाही जमलं तर निदान...
ओळख कधी माझ्या तरी मनातलं...
तुझे डोळे रोज सांगतात...
मला तुझ्या मनातला होकार...
पण मग मला काहीच बोलू देत नाही...
तुझ्या ओठांवरचा नकार....
कधी इतकं प्रेम झालं...
कधी इतकं प्रेम झालं...
काही कळलच नाही,
कधी इतकं वेड लावलस...
काही कळलच नाही.
पहिल्यांदा कधी आवडलीसहे खरचं नाही आठवत,
... पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं नाही राहवत.
चेहरा आठवतो ना तेव्हा काय सांगू कसं कसं होतं?...
आसुसलेल्या आभाळाकडे पाखराने उडावं ना तसं होतं,
उन्हामधुन दमुन सावलीतयावंना तसं होतं.
तुझं हसनं म्हणजे नक्की सांगू तरी कसे?
सुकलेल्या जमिनीवर सरीँनी कोसळावे ना तसे.
तुझं भेटनं म्हणजे नक्की सांगू तरी कसे?
बुडत्या सुर्याने समुद्राच्या मिठीत जावे ना तसे.
पण सांग ना इतकं कसं कुणी सुंदर असू शकतं?
बहुतेक हे तुझं गेल्या जन्मीचं केलेलं पुण्यअसु शकतं.
पाहु नको आरशात तु जाशील गं पाहुन मागे त्याचं काय
होतं हा तरी विचार कर.
अशीच नेहमी वाहत रहा,
मला डोळे भरून पाहत रहा,
पार भिजवुन टाक मला तुझ्या प्रेमात..
काही कळलच नाही,
कधी इतकं वेड लावलस...
काही कळलच नाही.
पहिल्यांदा कधी आवडलीसहे खरचं नाही आठवत,
... पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं नाही राहवत.
चेहरा आठवतो ना तेव्हा काय सांगू कसं कसं होतं?...
आसुसलेल्या आभाळाकडे पाखराने उडावं ना तसं होतं,
उन्हामधुन दमुन सावलीतयावंना तसं होतं.
तुझं हसनं म्हणजे नक्की सांगू तरी कसे?
सुकलेल्या जमिनीवर सरीँनी कोसळावे ना तसे.
तुझं भेटनं म्हणजे नक्की सांगू तरी कसे?
बुडत्या सुर्याने समुद्राच्या मिठीत जावे ना तसे.
पण सांग ना इतकं कसं कुणी सुंदर असू शकतं?
बहुतेक हे तुझं गेल्या जन्मीचं केलेलं पुण्यअसु शकतं.
पाहु नको आरशात तु जाशील गं पाहुन मागे त्याचं काय
होतं हा तरी विचार कर.
अशीच नेहमी वाहत रहा,
मला डोळे भरून पाहत रहा,
पार भिजवुन टाक मला तुझ्या प्रेमात..
Wednesday, May 30, 2012
college चा प्रत्येक क्षण
college चा प्रत्येक क्षण,
प्रत्येक अनुभव वाटला रे नवा..
१st year ला आलो तेव्हा वाटले ,
४ वर्ष कधी सरतील रे देवा..
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..||
college चे पहिले काही दिवस,
अभ्यासाचा दिवस उजाडत नव्हता ..
... कारण मनी घरच्या आठवणीचा पाउस ,
धो-धो पडत होता..
हळूहळू रंगी -बेरंगी मित्र झाले ,
तेवढ्यातच EXAM नावाचे सत्र आले,
sac च ओझे घेऊन कोणी देउलात ,
कोणी ग्राथालयात निघाले ,
तरीही
कोणी YEAROUT, FRONTFOOT
तर कोणी backfoot वर आले ,
तेव्हा मनात लागला,
enGINEERING काय असते याचा रे दिवा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..
college मध्ये कोणाला मिळतो प्रेम गुच्छ,
तर कोणी म्हणते प्रेम असते तुच्छ..
तस माझे हि प्रेम फुल फुलले,
एका फुलावर मनपाखरू जडले,
२ मनाचे गुलाबी पतंग सजले,
कधी कधी
रुसवा-फुगवाचे नाट्य घडले..
तरीही शेवटी मनाने,
प्रेमाचे प्रत्येक समीकरण सोडवले..
प्रत्येकाला व्हावा वाटतो कोणाचा तरीरे छावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..
जेव्हा जेव्हा miscall ,sms वाजायची
mobile रिंग ,
तेव्हा आमची स्वारी निघायची,
class To Parking..
वेळो-वेळी मदतीसाठी धाऊन आले
मित्र, शिक्षक सगळे ,
खरच college दिवस असतात खूप वेगळे..
अन्न college च्या प्रत्येक वस्तू,वास्तू,
परिवाराशी माझ नात आहे जगावेगळे..
आठवणीना घेऊन निघालो रे आमच्या गावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा.
प्रत्येक अनुभव वाटला रे नवा..
१st year ला आलो तेव्हा वाटले ,
४ वर्ष कधी सरतील रे देवा..
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..||
college चे पहिले काही दिवस,
अभ्यासाचा दिवस उजाडत नव्हता ..
... कारण मनी घरच्या आठवणीचा पाउस ,
धो-धो पडत होता..
हळूहळू रंगी -बेरंगी मित्र झाले ,
तेवढ्यातच EXAM नावाचे सत्र आले,
sac च ओझे घेऊन कोणी देउलात ,
कोणी ग्राथालयात निघाले ,
तरीही
कोणी YEAROUT, FRONTFOOT
तर कोणी backfoot वर आले ,
तेव्हा मनात लागला,
enGINEERING काय असते याचा रे दिवा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..
college मध्ये कोणाला मिळतो प्रेम गुच्छ,
तर कोणी म्हणते प्रेम असते तुच्छ..
तस माझे हि प्रेम फुल फुलले,
एका फुलावर मनपाखरू जडले,
२ मनाचे गुलाबी पतंग सजले,
कधी कधी
रुसवा-फुगवाचे नाट्य घडले..
तरीही शेवटी मनाने,
प्रेमाचे प्रत्येक समीकरण सोडवले..
प्रत्येकाला व्हावा वाटतो कोणाचा तरीरे छावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..
जेव्हा जेव्हा miscall ,sms वाजायची
mobile रिंग ,
तेव्हा आमची स्वारी निघायची,
class To Parking..
वेळो-वेळी मदतीसाठी धाऊन आले
मित्र, शिक्षक सगळे ,
खरच college दिवस असतात खूप वेगळे..
अन्न college च्या प्रत्येक वस्तू,वास्तू,
परिवाराशी माझ नात आहे जगावेगळे..
आठवणीना घेऊन निघालो रे आमच्या गावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा.
तेव्हा मला कळले....
गणिताची समीकरणे सुटता सुटता
शाळेचे वर्ष सरले..
साहजिकच पाय इथल्या कॅम्पसमध्ये वळले
कॉलेज म्हणजे काय
हे तेव्हा मला कळले.
... वर्गातील मुले पाहून हृदय जोरात धडधडले
... लेक्चर आहे का मीटिंग
तेच नाही समजले
तेवढ्यात लक्ष माझे तिच्यावर
स्थिरावले
कॅम्पसच्या विषाणूंनी या मनाला घेरले
लेक्चरला असतानाही मन
कॅण्टीनमध्ये बसले
अभ्यासाचे ओझे मग गप्पांनी विरघळले
क्लासटीचरने आमचं रजिस्टर चेक केले
उपस्थिती पाहून माझी नाव माझे गाळले
engg सटिर्फिकेट तेव्हा धावून आले
हा हा म्हणता म्हणता
कॉलेजचे वर्ष सरले
इतक्या गोड आठवणींचे फक्त
तुकडेच उरले
मग आठवले, अरे तिला विचारायचेच राहिले
अहो सेण्डऑफ म्हणजे काय हे
तेव्हा मला कळले....
शाळेचे वर्ष सरले..
साहजिकच पाय इथल्या कॅम्पसमध्ये वळले
कॉलेज म्हणजे काय
हे तेव्हा मला कळले.
... वर्गातील मुले पाहून हृदय जोरात धडधडले
... लेक्चर आहे का मीटिंग
तेच नाही समजले
तेवढ्यात लक्ष माझे तिच्यावर
स्थिरावले
कॅम्पसच्या विषाणूंनी या मनाला घेरले
लेक्चरला असतानाही मन
कॅण्टीनमध्ये बसले
अभ्यासाचे ओझे मग गप्पांनी विरघळले
क्लासटीचरने आमचं रजिस्टर चेक केले
उपस्थिती पाहून माझी नाव माझे गाळले
engg सटिर्फिकेट तेव्हा धावून आले
हा हा म्हणता म्हणता
कॉलेजचे वर्ष सरले
इतक्या गोड आठवणींचे फक्त
तुकडेच उरले
मग आठवले, अरे तिला विचारायचेच राहिले
अहो सेण्डऑफ म्हणजे काय हे
तेव्हा मला कळले....
Sunday, May 27, 2012
चिरेबंदी वाडा
चांदोबाचे घर आहे,
लिंबोणीच्या झाडामागे.
वाडा त्याचा चिरेबंदी '
आजी माझी रोज सांगे....
आईच्यां कडेवरून
दुधभात खाताना,
वळून वळून पाही मी,
त्या चिरेबंदी वाड्याला....
लिंबोणीचे झाड रुसून
कुठे निघून गेले,
चिरेबंदी वाडे सारे
गोष्टीतच राहून गेले....
कधीतरी थांबतो हात ,
कालवताना दुधभात,
फसवुनी गेला चांदोबा
मला मात्र हातोहात....
रिते मन खुळे उदास,
आजही पाहतो आकाशी,
दिसेल का तो चांदोबा,
त्या चिरेबंदी वाड्यापाशी.....
Thursday, May 24, 2012
जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..
जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय..
कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यासधाडस करत
नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय..
ज्या वेळी माझे बाहू थकलेत पाय थकलेत
हात थकलेत शरीर थकलय
त्या वेळेस मला समोर मला "एव्हरेस्ट" दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या "एव्हरेस्ट" च्या दिशेने टाकाचय..
तो " स्टार " मला गाठाचाय
मला "सत्यासाठी" झगडाचय संघर्ष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही..
माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण "स्वर्गीय" असलं पाहिजे..
जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..
जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..
जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय..
कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यासधाडस करत
नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय..
ज्या वेळी माझे बाहू थकलेत पाय थकलेत
हात थकलेत शरीर थकलय
त्या वेळेस मला समोर मला "एव्हरेस्ट" दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या "एव्हरेस्ट" च्या दिशेने टाकाचय..
तो " स्टार " मला गाठाचाय
मला "सत्यासाठी" झगडाचय संघर्ष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही..
माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण "स्वर्गीय" असलं पाहिजे..
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय..
कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यासधाडस करत
नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय..
ज्या वेळी माझे बाहू थकलेत पाय थकलेत
हात थकलेत शरीर थकलय
त्या वेळेस मला समोर मला "एव्हरेस्ट" दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या "एव्हरेस्ट" च्या दिशेने टाकाचय..
तो " स्टार " मला गाठाचाय
मला "सत्यासाठी" झगडाचय संघर्ष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही..
माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण "स्वर्गीय" असलं पाहिजे..
जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..
Wednesday, May 23, 2012
शेवटचे पान
वहीचे शेवटचे पान पहिल्या पानापेक्षा निराळे असते. या दोन पानांत मैलाचे अंतर असते. पहिले पान देखाव्याचे किती किती सोवळे. शेवटला देखावा नाही मनाने पण मोकळे. पहिल्यावर एक सुटसुटीत नाव एकच पत्ता एकच गाव आणि "शेवटच्या पानावर ?"कोणाचेही पत्ते, कोणाचीही नावे शेवटच्या पानाची अनेक गावे.
लेख --शेवटच्या परीक्षेचा रिझल्ट लागला का आपल्या वह्या रद्दीची वाट भागतात पण त्यावर आपल ते वर्ष अवलंबून होत कधी कधी आपण ते विसरतो.तीच रद्दीच्या ढिगार्यात एखादी वही दिसते आणि ती सहजच चाली जाते.पहिल्या पानापासून ते शेवटच्या पण पर्यंत पहिले कोरे, पांढरे फटफटीत शेवटचे रंगीत तेवढेच टवटवीत. ह्या sglyaa कृती पाहिल्यावर आख्या वर्षाच्या आठवणींचा "फ्लँशबँक" होतो आणि आठवतात ते शाळा काँलेजचे दिवस ते वहीच्या शेवटच्या पानावर खेळलेला फुलीई गोळ्याचा गेम असो वा ते गप्प बसून केलेलं "ऑफ लाईन च्याट" ... आज ही त्या शेवटच्या पानावरची अक्षरे आपल्या मनात जपून ठेवलेल्या शाळा,काँलेजच्या आठवणींना उजाळा देतात.आणि लेक्चर मधल आपल अक्षर बाईंचा शेरा सगळाच कस आपल्या नजरे समोर तो बोलपट धावू लागतो. त्या पानावर नेहमीच असायच्या अबोल पण नकळत व्यक्त झालेल्या भावना,त्यावर लेक्चर मध्ये केलेला टाइमपास नावत्या शिक्षकांच्या तासाला "आपल्या केवडा" कडे टाकलेला कटाक्ष व तिच्यावर लिहिलेली ती मोडकी तोडकी,त ला त भिदाव्लेली चार ओळी देखील त्या पानावरच असायची.त्या पानावर काढलेल ते बदामाच चित्र त्या खाली केलेली नावांची खोडी..त्या अक्षरांवर कस आख्या वहीचा सार असल्या सारख वाटत कारण वाहिचीई आधीची पान तर फक्त मार्क मिळवायला मदत करायची आणि शेवटच पानावर हीच अक्षरे जीवनात पुढे जाण्या साठी काहीस अबोल संदेश देऊन जायची.मस्ती करण्यासाठी एकमेकांना कागदाचे बोले फेकून मारण्या साठी याच पानाचे लचके तोडले जायचे.पण या पाने कधीच याची तक्रार दाखून दिली नाही. एकाद्या विषयाची वही आणली नाही तर कोणत्याही वहीच्या शेवटच्या पण पासून नवीन वही मग सालच कस ते उलट उलट लिहित जान.या शेवटच्या पानावरच्या आठवणीमनाला फार छळतात तर कधी फार आनंद देतात तर कधी डोळ्यात पाणी आणतात...कर एकदा मला आमच्या बाईनी फुली गोळा खेळताना पकडल आणि मग काय.शेवटच पान फाडून मुख्याध्यापकाना दाखवायला तेच पान फाडून पुरावा करण्यात आला होता.मार खाला त्याच की वाल नाही पण शेवटच पण फाडल्या मुळे माझ्या नावच पण पण नकळत निघाल होत.पाहिलं आणि शेवटच पान एकच असायचं पण मधल्या स्टेपलर मुळे त्यांच्यात अंतर पडल पहिल्याचा तोरा, भारी डौलनाही कळायचे शेवटाचे मोल. शेवटच्या पानाला उभ्या, आडव्या, तिरक्या रेघोट्या विविध आकृतींच्या अनेक राहुट्या. कुणीही यावे लिहून जावे आपले नाव ठेवून जावे . हि दोन पण एकच असून त्यात इतक अंतर कस पडल हे मला कधीच समजलाच नाही.वही मध्ये जपावे ते शेवटचे पान कुणीही दावी आपली शान राग नाही, लोभ नाही सगळेच कसे सम समान कुणाचे काहीही होवो,..... .. माझे मात्र एक व्हावे होता आले तर माझे जीवन शेवटचे पान व्हावे! --- संकलन --- कृणाल चिलप
Monday, April 9, 2012
Thursday, February 23, 2012
Friday, February 3, 2012
पार्टी दे म्हणे .
१ : यार पैसे नाही आहेत चल आपला वडापाव खाऊ गपचूप
२ : हान पार्टी मी देतो पण पैसे तू दे
३ : यार आता काम आहे नंतर देयीन पार्टी
४ : मी काय १०० टक्के पाडलेत होय पार्टी द्यायला
५ : का घरातले खायला नाही देत का आजकाल?
६ : आज काय माझा ब'डे नाही आहे पार्टी मागायला
७ : तुझ्या पप्पाने पैसे दिलेत होय पार्टी साठी?
८. माझ्या पप्पाच्या लग्नात आला आहेस?
९. आज काय माझा पप्पाचा वाढ दिवस आहे का पार्टी दयायला
१०. पैसे काय झाडाला लागतात का? परवा तर मी पार्टी दिली होती. आज तू दे
ना
११.का?मला काय नवीन आयटम पटली का? पार्टी दे म्हणे .
१२ चल फुट !{TTMM}तू तुझ मी माझ .
२ : हान पार्टी मी देतो पण पैसे तू दे
३ : यार आता काम आहे नंतर देयीन पार्टी
४ : मी काय १०० टक्के पाडलेत होय पार्टी द्यायला
५ : का घरातले खायला नाही देत का आजकाल?
६ : आज काय माझा ब'डे नाही आहे पार्टी मागायला
७ : तुझ्या पप्पाने पैसे दिलेत होय पार्टी साठी?
८. माझ्या पप्पाच्या लग्नात आला आहेस?
९. आज काय माझा पप्पाचा वाढ दिवस आहे का पार्टी दयायला
१०. पैसे काय झाडाला लागतात का? परवा तर मी पार्टी दिली होती. आज तू दे
ना
११.का?मला काय नवीन आयटम पटली का? पार्टी दे म्हणे .
१२ चल फुट !{TTMM}तू तुझ मी माझ .
Subscribe to:
Posts (Atom)